राहुल सांकृत्यायन हे नेमके कोण होते?
सनातनी परंपरेतून बौद्ध विचार आणि मार्क्सवादी जाणिवेकडे वळलेले हे विलक्षण व्यक्तिमत्त्व इतके व्यापक कसे घडले?
इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्य आणि समाजपरिवर्तन या क्षेत्रांत त्यांच्या कार्याने कोणती नवी दिशा दिली?
तिबेटपासून रशिया, श्रीलंका ते युरोपपर्यंतच्या त्यांच्या वैचारिक आणि भौगोलिक प्रवासामागील प्रेरणा काय होती?
त्यांच्या लेखनातून दिसणारी शोधवृत्ती, चिकित्सक दृष्टी आणि परिवर्तनाची आस आजही तितकीच महत्त्वाची वाटते.
या बहुआयामी जीवनप्रवासातून उलगडणाऱ्या विचारविश्वाचा शोध घेणारे, त्यामागील सूत्रांचा वेध घेणारे आणि त्याच्या ऐतिहासिक-सांस्कृतिक अर्थाचा मागोवा घेणारे प्रवीण बोरकर यांचे हे पुस्तक
| Weight | 267 kg |
|---|---|
| Dimensions | 14 × 21.5 cm |





Reviews
There are no reviews yet.