भारतीय इतके फिरस्ते कसे झाले? भारतामधून लोक जगाच्या कानाकोपऱ्यात कसे पोहोचले?
काश्मीर ते केरळ… जपान ते जमैका… व्यापारी, कामगार, निर्वासित आणि प्रवासी-भारतीय स्थलांतराच्या असंख्य कथा भारताच्या इतिहासात विखुरलेल्या आहेत.
प्रा. चिन्मय तुंबे यांचे “फिरस्ता भारत : स्थलांतराचा ऐतिहासिक मागोवा” हे पुस्तक भारतीयांच्या हजारो वर्षांच्या स्थलांतराचा अभ्यासपूर्ण आणि रंजक मागोवा घेते.
गुलाम व्यापारापासून व्यापारी समुदायांपर्यंत… फाळणीतील निर्वासितांपासून आजच्या कामगार स्थलांतरापर्यंत…. इतिहास, अर्थशास्त्र आणि समाज यांच्या संगमातून भारतीय स्थलांतराचा विशाल पट उलगडणारा हा ग्रंथ.
| Weight | 306 kg |
|---|---|
| Dimensions | 14 × 21.5 cm |





Reviews
There are no reviews yet.