दहशतवाद

149.00

दहशतवाद हा आधुनिक जगासमोरील सर्वात गंभीर आणि जटिल धोका बनला आहे. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापासून त्याने जागतिक स्तरावर भीषण स्वरूप धारण केले असून अनेक देशांच्या सुरक्षिततेला आव्हान निर्माण केले आहे. युरोप, मध्य आशिया, दक्षिण आशिया आणि इतर अनेक प्रदेशांमध्ये दहशतवादी कारवायांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. भारतातील जम्मू-काश्मीरसह विविध भागांमध्येही या समस्येची तीव्रता आजही जाणवते.या पुस्तकात दहशतवादाची संकल्पना, ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यामागील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कारणे, आधुनिक दहशतवादाचे बदलते स्वरूप आणि त्याचा जागतिक विस्तार यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. तसेच दहशतवादी संघटनांची उद्दिष्टे, धर्माचा गैरवापर आणि दहशतवादाविरोधात विविध राष्ट्रांनी केलेले प्रयत्न यांचेही विश्लेषण केले आहे. दहशतवाद विषय समजून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्य वाचकांसह विद्यार्थी, संशोधक, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार आणि प्रसारमाध्यमांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.

Weight 143 kg
Dimensions 14 × 21.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दहशतवाद”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top