सदारंग – अदारंग

300.00

Category:

या विश्वात निर्माण झालेला पहिला ध्वनी कोणता होता? तो होता ओमकार! त्या निर्मात्याचा हुंकार…तीच आहे संगीतातील सप्तस्वरांची सुरुवात. आजच्या भारतीय संगीतशास्त्राला इतका मोठा इतिहास आहे, वारसा आहे.
सर्वप्रथम वेदांमधील ऋचांमध्ये आपल्याला संगीत आणि बंदिशीचे स्रोत सापडतात. याच संगीताच्या निर्मितीमधून पुढे हवेली संगीत, ध्रुपदगायकी ते आजचं शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, भावगीत इत्यादी प्रकार पुढे आले.
आजच्या शास्त्रीय संगीतामध्ये गायल्या जाणाऱ्या बहुतांश चिजा, बंदिशी या सदारंग आणि अदारंग या संगीतकारांनी रचलेल्या आहेत. सदारंग आणि अदारंग यांचे सांगीतिक कार्य आणि त्यांच्या बंदिशींंवर डॉ. स्मिता पतंजलि मादुस्कर यांनी संशोधन केले आहे. त्या संशोधनावर आधारित पुस्तक रसिक वाचक, संगीत अभ्यासक, संगीतकार यांना नक्की आवडेल. मुख्य म्हणजे या पुस्तकात अनेक बंदिशी नोटेशनसह दिल्या आहेत.

Weight 0.292 kg
Dimensions 18.5 × 24 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सदारंग – अदारंग”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top