अध्यात्माचा स्व- भाव

250.00

आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न व्हावी; असं कुणाला बरं वाटत नाही…
अगदी लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकालाच आपण आनंदी असावं असं वाटतं…

कारण आनंदी राहणं, आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित असणं हाच माणसाचा मूळ स्वभाव आहे…

पण हे कसं करायचं? खरंच मी प्रसन्न राहू शकतो का/शकते का? हे कसं करायचं?

या प्रश्नांची साधी सोपी उत्तरं देणारं पुस्तक आपल्या हाती येत आहे…

Weight 196 kg
Dimensions 14 × 21.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अध्यात्माचा स्व- भाव”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top